x
K D C C B A N K
logo

मार्केटिंग कर्जे विभागामार्फत कर्ज प्रकार इतर माहिती

अ.नं.संस्था प्रकारप्रकारकालावधीव्याज दरपात्रताकागदपत्रे
(अ)मार्केटिंग संस्थाकॅश क्रेडिट1 वर्षे12.00%ऑडिट वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ स्वभांडवल किंवा जास्तीत जास्त रु.20.00 लाखकर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
  नजरगहाण खत1 वर्षे12.00%विनियोगक्षम भांडवलाच्या 5.67 पट व मार्जिन 15 %कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
  जिवनो / जनरल1 वर्षे12.00%विनियोगक्षम भांडवलाच्या 1½ पट, कर्जाचा दुरावा शेकडा 40%कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
  मालतारण1 वर्षे12.00%मालाच्या किंमतीच्या 10% ते 25% दुरावा , विनियोगक्षम भांडवलाची 1;19 पट व सरकारी हमी असलेस जास्तीत जास्त दुरावा 5%कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके, कर्ज मंजूरी नंतरची आवश्यक कागदपत्रे
(अ)प्रोसेसिंग संस्थाकॅश क्रेडिट1 वर्षे12.00%ऑडिट वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ स्वभांडवल किंवा जास्तीत जास्त रु.20.00 लाखकर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
  मालतारण1 वर्षे12.00%मालाची किंमत निश्चित करुन किंमतीच्या 10% ते 25% दुरावा, विनियोगक्षम भांडवलाचे 1:9 ते 1:4 या प्रमाणात कर्ज मंजूरी देता
येते.
कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके
  नजरगहाण1 वर्षे12.00%येणे असलेली मंजूरी बिलाच्या 25% दुराव्याने कर्ज मंजूरी देता येते.कर्ज मागणी अर्ज, संस्था संचालक मंडळ मागणी ठराव, संस्थेची आर्थिक पत्रके